BR Ambedkar Jayanti Shubhechha(डॉ. भीमराव अंबेडकर जयंती शुभेच्छा): हर साल 14 अप्रैल को अंबेडकर जयंती मनाई जाती है। आज का यह दिन भारत के महान समाज सुधारक, राजनीतिज्ञ, और भारतीय संविधान के निर्माता, डॉ. भीमराव अंबेडकर की जयंती के रूप में मनाया जाता है। डॉ. अंबेडकर ने अपना पूरा जीवन सामाजिक न्याय और समानता के लिए समर्पित किया। अंबेडकर जयंती हमें उनकी विचारधारा और उनके संघर्षों की याद दिलाती है। डॉ. अंबेडकर को भारतीय संविधान का निर्माता माना जाता है। उन्होंने एक ऐसा संविधान बनाया जो सभी नागरिकों को समान अधिकार और अवसर प्रदान करता है। उन्होंने दलित समुदाय के उत्थान के लिए महत्वपूर्ण कार्य किए। उन्होंने उन्हें शिक्षा, रोजगार, और सामाजिक समानता के अधिकार दिलाने के लिए संघर्ष किया। अंबेडकर जयंती राष्ट्रीय एकता और सामाजिक समरसता का प्रतीक है। यह दिन हमें सभी नागरिकों को समान सम्मान और अधिकार देने की याद दिलाता है। इस खास मौके पर लोग अपनों के साथ विशेज, कोट्स, मैसेज शेयर करते हैं। ऐसे में अगर आप भी अपने मराठी दोस्तों को अंबेडकर जयंती की शुभेच्छा भेजना चाहते हैं तो यहां से शेयर कर सकते हैं।
BR Ambedkar Jayanti Shubhechha Sandesh
1. सजली अवघी धरती पाहण्या तुमची कीर्ती,
तुम्ही येणार म्हटल्यानं नसानसात भरली स्फूर्ती,
आतुरता फक्त आगमनाची जयंती माझ्या बाबांची!
भीम जयंतीच्या शुभेच्छा!
2. हवा वेगाने नव्हती हवे पेक्षा त्यांचा वेग जास्त होता...
अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता...
असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर...
लाखात नाहीतर जगात एक होता!
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
3. नमन त्या पराक्रमाला
नमन त्या देशप्रेमाला
नमन त्या ज्ञान देवतेला
नमन त्या महापुरुषाला
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
4. सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
जय भीम
5. राजा येतोय संविधानाचा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा,
|| जय भीम ||
6. जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,
कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
जय भीम
7. ज्याने सर्वांना समजले एक समान,
असे होते आमचे बाबा महान.
सर्वांना स्वतंत्र आणि आनंदाने जगायला शिकवले भीमाने,
स्वतंत्र आणि समानतेचा नारा दिला भीमाने.
जय भीम
8. ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके वाचू दिली
नाहीत, त्याच व्यक्तीने असे पुस्तक(भारतीय संविधान)
लिहिले की,ज्याने भारत देश चालतोय.
अश्या महामानवाच्या जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा…
9. निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे,
घाबरू नको कुणाच्या बापाला
तू भीमाचा वाघ आहेस
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
10. ज्यांच्यामुळे लाखों घरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला
ज्यांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला
