Nag Panchami Chya Hardik Shubhechha In Marathi, Nag Panchami Wishes In Marathi: नाग पंचमी के दिन वासुकि, अनंत, महापद्म, पद्म, तक्षक और कर्कट नाग की पूजा की (Nag Panchami Wishes In Marathi) जाती है। नाग भगवान शिव के गले में हमेसा विराजमान (Nag Panchami Hardik Shubhechha) रहता है। सावन मास में दो बार शक्ल पक्ष और कृष्ण पक्ष में नाग पंचमी का पर्व मनाया जाता है, जिसमें से शुक्ल पक्ष की पंचमी का विशेष महत्व (Nag Panchami Hardik Shubhechha In Marathi) होता है। इस दिन नाग देवता की पूजा करने से भोलेनाथ अपने भक्तों पर प्रसन्न होते हैं तथा उनकी मुरादें पूरी होती हैं। नाग पंचमी के अवसर पर नाग देवती को दूध से स्नान कराने व मखाना चढ़ाने से कालसर्प दोष से मुक्ति मिलती है। इस खास मौके पर लोग सुबह होते ही अपने दोस्तों, रिश्तेदारों व परिवारजनों को नाग पंचमी की शुभेच्छा भजना शुरू कर देते हैं।
Nag Panchami Chya Hardik Shubhechha In Marathi
मान ठेवूया नाग राजाचा,पूजा करुन शिवशंकर भोले देवाचा
रक्षण करूया नागाचे,
जतन करूया अपल्या निसर्गाचे
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
देवतांचे देवता महादेव, भगवान विष्णूचे सिंहासन,
ज्याने पृथ्वीला उंच केले, त्या सर्प देवाला माझा नमस्कार।
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
Nag Panchami Wishes In Marathi
सकारात्मकता मनी ठेवून वाईट विचारांचा विनाश क नागदेवतेलावंदन करून सुख समृद्धीची
आम नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
Nag Panchami Chya Hardik Shubhechha
रुसला पर्जन्यराजा, मदत ना मिळे कोणाची..परी तूच खरा मित्र, पाठ राखतो बळीराजाची..
नागपंचमीच्या शुभेच्छा
हे सर्प देवता सर्वांना समृद्धी आणि सुखी ठेव आणि सर्वांचे भले कर।
आपल्याला व कुटुंबातील सर्व लोकांना नाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा।
दूध, लाह्या वाहू नागोबाला चल ग सखे वारुळाला नागोबाला पूजायला
नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !
देवतांचे देवता महादेव, भगवान विष्णूचे सिंहासन,
ज्याने पृथ्वीला उंच केले, त्या सर्प देवाला माझा
नमस्कार नाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
Nag Panchami Hardik Shubhechha
अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलम्।शङ्ख पालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा ।।
महादेवांच्या गळ्यात रुळलेल्या आणि कृष्णा देवांच्या
पदस्पर्शाने पावन झालेल्या नागदेवतेचे पुजन करण्याचा
आजचा दिवस म्हणजे नागपंचमी सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
