Makar Sankranti Wishes in Marathi (मकर संक्राति 2025 मराठी विशेज, शुभेच्छा): मकर संक्रांति का त्योहार अपने साथ नई शुरुआत और ढेर सारी खुशियां लेकर आया है। आज हर घर में खुशी का माहौल होगा। संक्रांति के इस त्योहार पर सब मिलकर पतंग उड़ाते हैं, तो तिल गुड़ खाकर साल भर मीठा बोलने की शुरुआत करते हैं। मकर संक्रांति के त्योहार की ये खुशियां दोस्त, रिश्तेदार तो परिवार संग बांटने में और आनंद आता है। वैसे तो मकर संक्रांति का त्योहार देश भर में धूम धाम से मनाया जाता है, लेकिन मराठी लोगों के लिए बहुत ही ज्यादा खास होता है। वहीं अगर आपके परिवार या दोस्तों में भी कोई मराठी है, तो उसे स्पेशल मराठी भाषा में त्योहार की बधाई देना तो बनता ही है। ऐसे में यहां देखें हैप्पी मकर संक्रांति 2025 विशेज इन मराठी, शायरी, फोटो, मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश।
हैप्पी मकर संक्रांति 2025 विशेज इन मराठी, Happy Makar Sankranti Wishes in Marathi
1. प्रेम आहे ढीगभर
छोट्याशा तिळात
गोडवा आहे मणभर
गोड गुळात
राहो निरंतर
आपुलकी आपल्यात
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…
Makar Sankranti Marathi Shayari
2. गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा..
Makar Sankranti chya Hardik Shubhechha

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
3. नेसून येईल काळी साडी
दागिने असेल हलव्याचे
सुगडाची रास घेऊन
नाते दृढ करुया विश्वासाचे
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…
4. अलगद जपुयात
नाते आपले
घट्ट करूयात
बंध आपले
सणाच्या निमित्ताने
वाढवू गोडवे
आपल्या नात्यातले
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा…

Makar Sankranti wishes in marathi
5. कणभर तिळ मनभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा।
गोडवा घेऊन येतो जो सण
निमित्ताने त्या एकत्र येतात
सर्व जण …
अन् जुळून राहतात एकमेकांचे
मन…
अशा सुंदर सणाच्या खूप खूप शुभेच्छा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
Makar Sankranti Wishes in Marathi
6. आठवण सूर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मनभर प्रेम,
गुळाचा गोडवा,
स्नेह वाढवा,
तिळगुळ घ्या गोड गोड बोला,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Marathi Wishes Makar Sankranti 2025
7. तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,
तुम्हास अणि तुमच्या परिवारास हॅप्पी मकर संक्रांती
Sankranti Ki Wishes in Marathi
8. गुळातील गोडवा ओठांवर येऊ द्या,
मनातील कटवटपणा बाहेर पडू द्या,
या संक्रांतीला तीळगुळ खाताना,
मनात आमची आठवण राहू द्या,
तिळगुळ घ्या गोड गोड बोला,
Happy Makar Sankranti 2025

Makar Sankranti Shayari
9. नात्यात मधुरता आणेल
लाडू तिळगुळाचा
साजरा करुया
साज या सणाचा
Makar Sankranti chya hardik shubhechha in Marathi
10. रंगबेरंगी पंतगांसोबत मन ही झालं बाजिंद
आज संक्रातीचा सण चला करूया साजिरं
हैप्पी मकर संक्रांति की शुभकामनाएं
