Happy Shivaji Maharaj Jayanti 2025 Quotes, Status in Marathi: मराठा साम्राज्य की स्थापना करने वाले वीर योद्धा छत्रपति शिवाजी महाराज का जन्म 19 फरवरी 1630 को शिवनेरी दुर्ग के एक मराठी परिवार में हुआ था। हर साल 19 फरवरी का दिन शिवाजी महाराज की जयंती के रूप में मनाया जाता है। छत्रपति शिवाजी ऐसे साहसी और वीर मराठा सम्राट थे, जिन्होंने मुगलों के खिलाफ कई युद्ध लड़े और उन्हें परास्त भी किया। इस खास अवसर पर आप मराठी में अपने यार-दोस्तों को शुभकामना संदेश भेज सकते हैं। यहां शिवाजी महाराज की जयंती के मराठी कोट्स, मैसेज और फोटोज दिए गए हैं।
Shivaji Maharaj Jayanti Marathi Quotes-
1) ताठ होतील माना, उंच होतील नजरा,
त्या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा,
बघतोस काय मुजरा कर,
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा।
2) निधड्या छातीचा, दणकट कणांचा,
मराठी मनांचा, भारत भूमीचा एकच राजा,
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा...
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा।
3) प्रत्येक मराठा वेडा आहे...
भगव्यासाठी, स्वराज्यासाठी, शिवाजी राजांसाठी...
जय भवानी... जय शिवाजी
शिवाजी जयंतीच्या शुभेच्छा।
Chhatrapati Shivaji Maharaj jayanti Status In Marathi-
4) चारी दिशांत ज्याचा गाजा-वाजा,
एकच होता असा राजा,
नाव त्याचं घेऊ किती म्हणतात त्याला छत्रपती!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा।
5) ही शूर योद्ध्यांची भूमी आहे,
छत्रपती शिवाजी महाराज रक्षक आहेत, अशी गर्जना झाली आहे
की वाईट मैल दूर पळून जाते .
शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा।
6) अंधार फार झाला आता दिवा पाहिजे,
अफजल खान फार झाले,
आता एक जिजाऊ चा शिवा पाहिजे,
शतकांच्या यज्ञातून उठली एक ज्वाला,
दाही दिशांच्या तेजातून अरुणोदय झाला।
शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा।
7) श्वासात रोखूनी वादळ,
डोळ्यांत रोखली आग,
देव आमचा छत्रपती,
एकटा मराठी वाघ…
शिवजयंतीच्या शुभेच्छा।
Shivaji Maharaj Jayanti 2025 Marathi Wishes-
8) इतिहासाच्या पानावर,
रयते च्या मनावर,
मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे,
राजा शिवछत्रपती,
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा।
9) रणांगणात उभ्या रण मर्दाचे लक्ष,
न लढाईवर असते न विजायावर,
त्याचे लक्ष असते फक्त हातात,
घेतलेल्या तलवारीच्या कर्तबगारीवर,
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा।
10) शूरता हा माझा आत्मा आहे,
विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे,
क्षत्रिय हा माझा धर्म आहे,
छत्रपती शिवाजी महाराज हे माझे दैवत आहे...
जय शिवराय!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा।
