Happy Padwa Diwali Wishes in Marathi (Happy Diwali शुभ दीपावली): हर साल कार्तिक मास के शुक्ल पक्ष की प्रतिपदा तिथि पर यानि की दिवाली के अगले दिन पड़वा या गोवर्धन की पूजा की जाती है। आज दीपावली 2024 के बाद बहुत ही धूम धाम के साथ पड़वा का त्यौहार मनाया जा रहा है। ऐसे में अगर आप भी इस पर्व की खुशियां अपने अपनों के साथ बांटना चाहते हैं। और उन्हें त्योहार की बधाई देना चाहते हैं, तो ये मैसेज, विशेज कॉपी कर उन्हें अपनी शुभकामनाएं भेज सकते हैं। यहां देखें हैप्पी पड़वा विशेज इन मराठी, शुभ दीपावली शुभकामना संदेश, कोट्स, शायरी, स्टेटस.. दिवाली पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा संदेश
Happy Padwa Diwali Wishes in Marathi, Diwali ram ram wishes
Happy Diwali Padwa Wishes in Marathi
1. आपुलकीच्या नात्यात मिळू दे फराळाचा गोडवा
सुखसमृद्धी घेऊन येतो दिवाळीचा पाडवा
Happy Padwa 2024
2. दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास
Good Morning Happy Padwa wishes
3. धनाची पूजा,
यशाचा प्रकाश,
किर्तीचे अभ्यंगस्नान,
मनाचे लक्ष्मीपूजन
संबंधाचा फराळ आणि समृद्धीचा पाडवा
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
4. आभाळी सजला मोतियांचा चुडा,
दारी दिव्यांचा सोनेरी सडा
गंध गहिरा दरवळला उटण्याचा,
आता दिवाळसण आनंद लुटण्याचा,
दिवाली और पड़वा की हार्दिक शुभेच्छा
5. दिव्यांची आरास मनात वाढवी उल्हास,
अशा दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी खास
हैप्पी पड़वा की बधाई
6. आनंदाचा सण आला, विनंत आहे परमेश्वराला
सौख्य, समृद्धी लाभो तुम्हाला, दिवाळी पाडवा शुभेच्छा!
पाडवा च्या हार्दिक हार्दिक शुभच्छा
7. तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या नात्यासाठी पाडवा हा खास
Happy Diwali 2024
8. नवा गंध, नवा वास, नव्या रांगोळीची नवी आरास,
स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे…
Happy Diwali Padwa Wishes
9. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा,
दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा,
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना मनःपूर्वक शुभेच्छा!
दिव्याच्या तेजाने आसमंत उजळू दे,
सोनपावलांनी सुखसमृद्धी येऊ दे…
10. आप सभी को दिवाली पड़वा की हार्दिक हार्दिक बधाई..
आशा है कि आप और आपका परिवार हमेशा खुश रहे है और आपके आंगन में सुख, शांति, समृद्धि बनी रहे
